किल्ले शिवगड

किल्ले शिवगड, घोणसरी, तालुका कणकवली

सदर किल्ला दाजीपूरच्या जंगलातून वाट असल्यामुळे महाराष्ट्रभरातून ट्रेकर्स तसेच किल्ले प्रेमी हे दाजीपुरातून या किल्ल्याला भेट देतात त्यामुळेच हा किल्ला दाजीपूर म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातला असल्याचा बऱ्याच गिरीप्रेमींचा समज आहे परंतु सदर किल्ला हा घोणसरीच्या हद्दीत येत असून त्या किल्ल्याचा सातबारा उतारा सुद्धा घोनसरीच्या नावाने आहे हा सातबारा पण मी तुम्हाला माहितीसाठी पाठवत आहे

घोणसरी गावाच्या तलाठी कार्यालय मध्ये 7/12 ला सर्व्हे न.1592 मध्ये शिवगड किल्याचा उल्लेख आहे.हा किल्ला जरी दळण वळण दृष्टीने दाजीपूर तालुक्यात वाटत असला तरी भौगोलिक दृष्ट्या किंवा महसुली दस्तऐवज दृष्ट्या हा किल्ला ग्रामपंचायत घोणसरी हद्दी मध्ये मोडतो

७/१२ पहा

Index